निशीचा कॉल भाग ६
मला माझ्या आईची काळजी वाटत होती. असा माणूस आणि माझी आई एकाच खोलीत आहेत. तो माणूस माझ्या आईला इजा तर करणार नाही ना? मी धाडसाने पायऱ्या उतरलो. मी बंद खिडकीतून पाहिले. मला माझी आई आणि तो तांत्रिक तिथे उभे असलेले दिसले. माझ्या आईने मांसाकडे बोट दाखवले आणि म्हणाली.. आई: बाबाजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुमच्यासाठी स्वयंपाक … Read more